शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ५७ लाखांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 21:07 IST

राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री आजही पानटप-यांवर होत आहे. मंगळवारी पोलीसांनी लोणीकंद येथील उबाळे नगर येथील एका गोडाऊन वर छापा टाकत तब्बल ५७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला.

पुणे  : राज्यात गुटखा बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची विक्री आजही पानटप-यांवर होत आहे. मंगळवारी पोलीसांनी लोणीकंद येथील उबाळे नगर येथील एका गोडाऊन वर छापा टाकत तब्बल ५७ लाख ५० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. आतापर्यंतची या परिसरातील ही मोठी कारवाई असून यामुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.   

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  या प्रकरणी  विरमाराम बिजलाजी तराडीया (वय ३० रा.शिवाजीनगर) याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांना खब-यांमार्फत उबाळे नगर येथे अवैध गुटख्याचा मोठा  साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उप निरीक्षक संतोष लांडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी आणि अन्न सुरक्षा अधीकारी  सावंत व स्टाफ यांच्या मदतीने मॅपल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या  बंद गोडाऊनची पहाणी केली. यात पोलीसांना बिजलाजी तराडीया याला  नरेंद्र उबाळे यांनी भाडयाने दिल्याचे समजले. पोलीसांनी नरेंद्र उबाळे यांच्यासमक्ष गोडाउनची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला  ४५ लाख २३ हजार ५२० रुपए किंमतीचा महक सिल्व्हर पान मसाल्याचे  २८ ह जार २७२ पॅकेट, १२ लाख ३३ हजार २३२ रूपयांचे किंमतीच्या ‘एक -१ जर्दाचे एकुण २८ गहजार २८ पॅकेट असा एकूण  ५७ लाख ५६ हजार ७५२ रूपयांचा गुटखा जप्त केला.  

 

टॅग्स :Loni Kandलोणी कंदAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथक