शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ५४ लाखांची फसवणूक, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा

By भाग्यश्री गिलडा | Updated: March 27, 2024 15:20 IST

याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे....

पुणे : आयपीओ घेऊन ट्रेडिंग केल्यास चांगला नफा मिळवण्याच्या नादात एकाला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, सुमित रामदास अळसपुरे (वय- ३४, रा. गंजपेठ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही घटना २९ नोव्हेंबर ते १२ जानेवारी २०२४ या दरम्यानचा काळात घडली आहे. फिर्यादी हे इंस्टाग्रामवर सर्फिंग करत असताना त्यांनी एका अनोळखी लिंकवर क्लिक केले. त्यानंतर ते एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये ऍड झाले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते. गुंवणुकीचे आमिष दाखवून त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी क्लासेस घेतो असे सांगून एक ऍप डाऊनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी तब्बल ५४ लाख ३४ हजार रुपयांची गुंतवणूक केली.

यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र फिर्यादी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर त्यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फानोळखी मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राऊत हे करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी