शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता; २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून राखली होती जटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:01 IST

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा पुढाकार

बारामती : बारामती शहरात बुधवारी (दि. १४) ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून या महिलेने जटा राखल्या होत्या. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यासाठी पुढाकार घेतला.

संगीता मोरे असे या महिलेचे नाव आहे. त्या शहरातील आमराई भागात वास्तव्यास आहेत. अजूनही अंधश्रद्धेतून अथवा देव-देवतांच्या नावे जटा राखल्या जातात. या जटांच्या भारामुळे संबंधित व्यक्तिला शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनिंसने या अनिष्ठ प्रथेविरोधात गेल्या काही वर्षांपासून काम सुरु केले आहे. बारामतीतील मोरे यांनी २० वर्षांपासून राखलेल्या जटातुन  त्रास होत असल्याने त्या काढाव्यात अशी विनंती त्यांनी अनिंसकडे केली होती. त्यानुसार जटा उतरविण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकारिणी सदस्य नंदिनी जाधव यांनी सांगितले, अनिंसने राज्यभर फिरून आजवर १९६ महिलांची जटेतून मुक्तता केली आहे. ६ महिने ते ५० वर्षांपर्यंत वाढलेल्या जटा संबंधिताचे समुपदेशन करून, त्यांच्या मनातील अंधश्रद्धा, भीती दूर करून काढल्या आहेत. बारामतीत बुधवारी जटा काढलेल्या संगीता मोरे या १९७ व्या महिला आहेत.यापुर्वी १९६ महिलांच्या जटा काढल्या आहेत.यावेळी  मिलिंद देशमुख यांच्यासह समितीचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.----------------------

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती