शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे... एमपीएससीच्या परीक्षेला 40 टक्के उमेदवार गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 08:49 IST

बहुप्रतीक्षित परीक्षा अखेर सुरळीत

पुणे : गेल्या दीड-दोन वर्षांत कोरोनामुळे तब्बल १६ वेळा पुढे ढकलण्यात आलेली एमपीएससीची विविध पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी राज्यभरात सुरळीत पार पडली. मात्र, या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी केवळ ६० टक्के उमेदवारांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यभरातील १ हजार १६४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण अशा विविध कारणांमुळे एकूण सहावेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली. ही परीक्षा घेण्यासाठी उमेदवारांनी मार्चमध्ये पुण्यात तीव्र आंदोलनही केले होते. एमपीएससी पूर्व परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार नोंदणी आणि सर्वाधिक परीक्षा केंद्रे होती.

पुण्यात सर्वाधिक उमेदवारांनी नोंदणीसंयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यात सर्वाधिक ४२ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली असून, जवळपास १४ हजार उमेदवार गैरहजर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यात परीक्षेसाठी उपस्थितांचे प्रमाण ६५ टक्क्यांच्या आसपास होते. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPuneपुणे