शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

३४ लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: October 18, 2015 00:12 IST

वाघोली, लोणीकंद व भावडी (ता.हवेली) येथील खाण व क्रशरमालकांची हवेलीच्या महसूल विभागाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेऊन

लोणी काळभोर : वाघोली, लोणीकंद व भावडी (ता.हवेली) येथील खाण व क्रशरमालकांची हवेलीच्या महसूल विभागाने अनधिकृत गौणखनिज उत्खनन वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करत जोरदार दणका दिल्याने हवेलीच्या महसूलमध्ये आज अखेर तब्बल ३४ लाख ६ हजार ३४० रुपये दंड वसूल झाल्याची माहिती महसूलचे नायब तहसीलदार समीर यादव यांनी दिली.१४ आॅक्टोबर रोजी तसेच मार्च ते आॅक्टोबर या कालावधीत अनधिकृतपणे गौणखनिजाची वहातूक करणा-या एकून ४१३ वहानांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये वाळू प्रति ब्रास २६ हजार ६२० रुपये, क्रशसॅन्ड प्रति ब्रास १६ हजार ४०० रुपए, तर खडी प्रति ब्रास १३ हजार ४०० रुपये प्रमाणे रॉयल्टी अधिक दंड आकारण्यात आला त्याची एकून रक्कम ७४ लाख २९हजार रुपये एवढी जमा झाली आहे.महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृतपणे गौणखनिज वाहतूक करणा-या गाड्यावर आपला मोर्चा वळवल्याने यातील मातब्बरांना चांगलाच झटका बसला. खाण क्रशर मालक चालक संघटनेने तातडीने बैठक घेतली परंतु हवेलीचे तहसीलदार दगडू कुंभार हे कारवाईवर ठाम राहिल्याने रात्री उशिरापर्यंत वाघोली येथील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयात अंदाजे २८ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले होते. (वार्ताहर)