शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ३१ टक्के परकीय गुंतवणूक - हर्षदीप कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:14 IST

‘‘देशात होणा-या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’

पुणे : ‘‘देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत आहे. कोणी काहीही म्हणू दे, आपले राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे,’’ असे मत राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केले.टाटा अ‍ॅडमायरर ग्रुपतर्फे आज भारतरत्न जे. आर. डी. टाटा स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कांबळे बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालक मंत्र गिरीश बापट, शहराचे माजी पोलीस सह-आयुक्त अशोक धिवरे आदी उपस्थित होते.कांबळे म्हणाले, ‘‘राज्यात ५४३ मोठे प्रकल्प आले आहेत. पुण्यातही नवीन उद्योगांची भरभराट होत आहे. राज्यातील पूरक धोरणांमुळे गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. कोणी काही म्हटले तरीसुद्धा वास्तव हेच आहे, की देशात होणाºया एकूण परकीय गुंतवणुकीपैकी ३१ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. एक खिडकी योजनेच्या धर्तीवर चालणाºया ‘मैत्री’ उपक्रमाची अंमलबजावणी आता आम्ही जिल्हा स्तरावर करणार आहोत.’’शहरांमध्ये होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी उद्योग-कंपन्यांच्या जवळच निवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत. पुण्यात हिंजवडी भागातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी अशाच उपायांचा अवलंब करावा, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.बापट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद देव यांनी प्रास्ताविक केले.आधुनिक भारताच्या जडणघडणीत टाटांचे स्थान अढळ आणि महत्त्वाचे आहे. कर्मचारी कल्याणाचा विचार जे. आर. डी. टाटा यांनी रुजवला. आज अनेक कामगार संघटना ज्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, त्या अनेक कामगारहिताच्या निर्णयांची अंमलबजावणी टाटा समूहाने पहिल्यांदा केली आहे. केवळ उद्योगवाढ आणि कर्मचारीहित एवढेच नव्हे, तर टाटा यांनी सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली होती. त्यांच्या यशाचे गमक हे त्यांच्या शिस्तप्रिय वृत्तीत होते. - सुभाष देसाई,उद्योगमंत्री

टॅग्स :Puneपुणे