शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयात ३० हजार दावे निकाली : पी. आर. अष्टुरकर; २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:03 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले.

ठळक मुद्दे१० फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे करण्यात आले होते आयोजन३० हजार ४१५ दावे काढण्यात आले निकाली

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (दि. १०) आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात ३० हजार ४१५ दावे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. त्यात २८ हजार ३३४ दावे दाखलपूर्व असून, उर्वरित २ हजार ३८१ प्रकरणे प्रलंबित दाव्यांची आहेत. या प्रकरणांमध्ये १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती विधी सेवाचे सदस्य सचिव पी. आर. अष्टुरकर यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यात तडजोडयोग्य फौजदारी, धनादेश बाऊन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, बँकेच्या वसुली केसेस, कामगार वाद, वीज बिल, पाणीपट्टी, वैवाहिक वाद, जमिनिचे वाद, सेवासंबंधी आणि महसूलविषयक असे एकूण ६८ हजार ७५३ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये ५५ हजार ५०९ दाखलपूर्व आणि १३ हजार २४४ प्रलंबित दावे होते. त्यापैकी ३० हजार ४१५ दावे निकाली काढण्यात आले आहे. दाखलपूर्व दाव्यामध्ये १० कोटी, १३ लाख, २७ हजार, २६४ आणि प्रलंबित दाव्यामध्ये ८ कोटी, २८ लाख, ३० हजार, २०० अशी एकुण १८ कोटी, ४१ लाख, ५७ हजार, ४६४ रुपयांची नुकसानभरपाई दिल्याची माहिती अष्टुरकर यांनी दिली. 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे