अनुसूचित जमाती महिला : चिल्हेवाडी, चावंड, गोद्रे, तांबे, अंजनावळे, आंबेगव्हाण, हडसर, कोपरे, सोमतवाडी, आंबोली, पूर, इंगळूण, राजूर, तेजूर, सीतेवाडी, बोतार्डे, धालेवाडी तर्फे मिण्हेर, आंबे, केवाडी, भिवाडे बुद्रुक, खानगाव, हिवरे तर्फे मिण्हेर, सुराळे, वानेवाडी,हिवरे खुर्द,वडगाव आनंद,निमगाव सावा, अनुसूचित जाती -उदापूर, हिवरे तर्फे नारायणगाव. अनुसूचित जाती महिला- मांदारने ,नारायणगाव,नळावणे. सर्वसाधारण : खिलारवाडी, विठ्ठलवाडी , रोहकडी धोलवड, संतवाडी, बल्लाळवाडी, शिरोली खुर्द, कुमशेत, पिंपळगाव सिध्दनाथ, येणेरे, काले, शिरोली बुद्रुक, धामणखेल,निमगाव तर्फे म्हाळुंगे, आर्वी, सावरगाव, चिंचोली, भोरवाडी-हिवरे बुद्रुक, ओझर जुने, हिवरे बुद्रुक, धनगरवाडी, वारुळवाडी, , शिंदेवाडी, गुळूचवाडी,जाधववाडी, वडज, उंब्रज नंबर एक,खामुंडी ,काळवाडी,वडगाव कांदळी. सर्वसाधारण महिला -डिंगोरे, वडगाव सहानी ,सुल्तानपूर ,औरंगपुर अहिनवेवाडी, ओतूर, डुंबरवाडी, कोळवाडी, पिंपळवंडी, आलमे, नेतवड, अलदरे, निरगुडे, पाडळी, गुंजाळवाडी-आर्वी, निमदरी, येडगाव, बोरी खुर्द, , पेमदरा, अणे, राजुरी, बोरी बुद्रुक, गुंजाळवाडी-बेल्हे, बांगरवाडी, साकोरी तर्फे बेल्हे, मंगरुळ, उंब्रज नंबर दोन,बुचकेवाडी ,गोळेगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग :काले, आळे, तेजेवाडी, शिंदे, कुसुर, दातखिळवाडी, बस्ती, पारुंडे, रानमळावाडी, पिंपरी कावळ, काटेडे,पिंपरी पेंढार ,उंचखडक वाडी ,पारुंडे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- बेलसर ,शिरोली तर्फे आळे, तांबेवाडी ,ठिकेकरवाडी, राळेगण, आगर, कुरण, खानापूर, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, विघ्नहर नगर, कांदळी ,बेल्हे, मांजरवाडी.
--