शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनमुळे २,००० जोडप्यांच्या लग्नाची लाइन झाली क्लीअर; नव्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 05:48 IST

‘आयटी हब’ आणि ऑनलाइनचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या पुण्याने बाजी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागा’ने ऑनलाइन विवाह नोंदणीसाठी जूनमध्ये नव्याने सुरू केलेल्या प्रणालीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे १ हजार ९१९ जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

‘आयटी हब’ आणि ऑनलाइनचा वापर करण्यात आघाडीवर असलेल्या पुण्याने यातही  बाजी मारली असून, सर्वाधिक ९३८ ऑनलाइन नोंदणी एकट्या पुण्यात झाली आहे. पुण्यानंतर ठाण्यात २५७ ऑनलाइन विवाह झाले आहेत.

नोंदणी मुद्रांक विभागाने विवाह नोंदणीसाठी २.० ही ऑनलाइन प्रणाली जूनपासून पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांमध्ये सुरू केली असून, यामुळे विवाहासाठी नोटीस दिल्याचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच दोन महिन्यांत कधीही लग्नाची तारीख ऑनलाइन ठरविणे शक्य झाले आहे.

४ हजार जणांनी दिली नोटीस

राज्यात ४ हजार ३९ जणांनी विवाहासाठी नोटीस दिली. गेल्या वर्षी राज्यात ३६ हजार विवाहांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७ हजार ९०० पुण्यात व मुंबईत सुमारे ७,६०० विवाहांची नोंदणी झाली होती.

पुणे जिल्ह्यात जूनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया सुरू झाली. पुढे नोंदणी विभागाने राज्यात ऑनलाइन सुविधा सुरू केली. ३६  कार्यालये वेबसाइटला जोडण्यात आली. - अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक.

 

टॅग्स :marriageलग्न