शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वनराई करंडकाच्या अंतिम फेरीत २० संघ दाखल; पुण्यात झाली प्राथमिक फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 12:22 IST

पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामधील १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण असणार आहेत. पुण्यातील शिक्षक भवन ...

ठळक मुद्देयंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी घेतला सहभाग, २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड१७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार अंतिम फेरी, बक्षीस समारंभ

पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामधील १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण असणार आहेत. पुण्यातील शिक्षक भवन येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली. वनराई करंडकाची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. दिवेश मेदगे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराईचे विश्वस्त नितीन देसाई, रोहिदास मोरे, अशोक बेहरे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडणार आहे.

टॅग्स :VanraiवनराईBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPuneपुणे