शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ढोरे भांबुरवाडीत वीजवाहक तारांच्या स्पार्किंगमुळे २ एकरावरील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 16:52 IST

ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देदोन एकर क्षेत्रांत होता ऊस, ८ दिवसांत होणार होती ऊसाची तोडणीअंदाजे दीडशे टन ऊस निघाला असता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाखापर्यंत नुकसान

दावडी : ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे वीजवाहक तारांचे स्पार्किंग होऊन दोन एकर क्षेत्रांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे सुमारे दीड लाख रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. भगवान कोंडिबा टाकळकर या शेतकऱ्याचा ढोरे भांबुरवाडी येथे दोन एकर क्षेत्रांत ऊस होता. ऊस तोडणीस तयार झाला होता. ऊसाची ८ दिवसांत तोडणी होणार होती. (दि. ८) रोजी दुपारी तीन वाजता वीज खांबावर वीज वाहक तारांचे स्पार्किंग होऊन ऊसाच्या शेतात जाळाच्या ठिणग्या पडल्या. त्यामुळे ऊसाने पेट घेतला. आग मोठी असल्याने उसाच्या शेतात पसरली वीस मिनिटात सर्व ऊस जळून गेला. रमेश ढोरे, अविनाश टाकळकर, रविराज राक्षे, संजय वाळुंज, काळू राम राक्षे, बबन राक्षे, शंकर वाळुंज यांनी प्रयत्न केले. मात्र आग मोठी व भडकल्यामुळे शेतकऱ्यांना आग विझविण्यास यश आले नाही. दोन एकर क्षेत्रामध्ये अंदाजे दीडशे टन ऊस निघाला असता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे दीड लाखापर्यंत नुकसान झाले आहे. कृषी सहायक, खेड तलाठी व वीज वितरण कंपनी अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दीड लाख रुपये नुकसान झाले असल्याचे शेतकरी टाकळकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेKhedखेड