शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण विभागासाठी डिक्कीचे १ हजार उद्योजक - अजयकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 01:56 IST

संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये ५ हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे. त्यासाठी दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) १ हजार पुरवठादारांना तयार केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी सांगितले.

पुणे  - संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये ५ हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करणार आहे. त्यासाठी दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (डिक्की) १ हजार पुरवठादारांना तयार केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव अजयकुमार यांनी सांगितले.संरक्षण मंत्रालय, डिक्की आणि एनएसआयसीच्यावतीने अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डिक्कीचे संस्थापक-अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, डिक्की महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश जगताप, डिक्कीचे अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे यावेळी उपस्थित होते.अजयकुमार म्हणाले, की संरक्षण मंत्रालयाला सेवा आणि वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी डिक्की हे एक मोठे व्यासपीठ आहे. त्याचा उद्योजकांनी फायदा घ्यावा. काही वेळखाऊ आणि किचकट प्रक्रियेमुळे उद्योजक या क्षेत्रात येण्यास काहीसे साशंक होते. मात्र, आता तसे राहिले नाही. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ झाली आहे. उद्योजकांनी संरक्षण क्षेत्रातील गरजा ओळखून, त्याप्रमाणे पुरवठा करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. या क्षेत्रात सुमारे ७ हजार उद्योजक आहेत. येत्या काळात १ हजार डिक्की सदस्य या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविताना दिसतील.तळागाळातल्या अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांना एकत्र आणून या क्षेत्रातील यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमागील उद्देश असल्याचे कांबळे म्हणाले. या कार्यक्रमात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बीईएल लिमिटेड पुणे, बीईएमएल लिमिटेड, माझगाव डॉक या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणे