शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

डेंगीचे महिन्यात १०० नवे रुग्ण, तालुक्यात डासांच्या प्रादुर्भावात झापाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:19 IST

राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, महिन्याभरात डेंगीचे तब्बल १०० अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच रोज नवीन डेंगीचे रुग्ण आढळतच आहे.

राजगुरुनगर : खेड तालुक्यात डेंगीच्या आजाराची तीव्रता वेगाने वाढत असून, महिन्याभरात डेंगीचे तब्बल १०० अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच रोज नवीन डेंगीचे रुग्ण आढळतच आहे. खेड तालुक्यात पाऊस तसेच वातावरणात सतत होणारा बदल, उष्णता त्यामुळे नागरिक आजारी पडत आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखव करणे, हातपाय दुखणे असे विषमज्वर आजारांचे रुग्ण आढळत आहेत. डासांचा प्रादुर्भाव शहरात व तालुक्यात झपाट्याने वाढत असताना त्यांच्या नायनाटासाठी उपाययोजनाच करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे डासांच्या चाव्यामुळे डेंगी, मलेरिया आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.या महिन्यात खेड तालुका व शहरात डेंगीचे १०० आधिक रुग्ण सापडले आहेत. तर, या वर्षात डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राजगुरूनगर शहराच्या मध्यवर्ती भागांसह परिसरामध्ये या आजाराचे रुग्ण सापडू लागले आहे. डासांपासून संरक्षण, पाण्याची डबकी साचू देऊ नका, घरात साठवलेले पाणी झाकून ठेवा, घरातील टाक्यांना घट्ट झाकण लावा, स्वच्छता ठेवा, सामान हलते ठेवा, मच्छरदाणी वापरावी, रस्त्यावर, कॉलनीत डबकी, घाण साचू न देणे कॉलनी, सोसायट्यांमध्ये स्वच्छता हवी. सार्वजनिक टाकी सफाई आवश्यक, नाले-नाल्यांशेजारी सतत औषध फवारणी हवी. कचराकुंड्यांची नियमित सफाई आवश्यक करावी, असे आवाहन राजगुरुनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उदय पवार यांंनी केले आहे.