शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Crime: ‘पार्ट टाईम’ नोेकरीच्या फंड्यात गमवले १ कोटी २० लाखांची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Updated: October 26, 2023 17:48 IST

चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन घटना मुंढवा आणि हडपसर परिसरात घडल्या

पुणे : वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन घटना मुंढवा आणि हडपसर परिसरात घडल्या आहेत. पहिल्या घटनेत, कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांना फिर्याद दिली आहे. 

तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला. वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास त्याचा चांगला परतावा मिळेल असे सांगून तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन त्यांना तब्बल ७० लाख ३२ हजार रुपये उकळले. काही कालावधी उलटल्यानंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने विचारपूस केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दुसऱ्या घटनेमध्ये, धानोरी परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार टास्क पूर्ण केल्यास चांगले कमिशन मिळेल असे आमिष दाखवून सुरुवातीला १३५० रुपये नफा म्हणून दिले. त्यांनतर प्रीपेड, व्हीआयपी टास्कच्या नावाखाली पैसे उकळून तक्रारदार यांची ४९ लाख ६८ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWomenमहिला