शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधून लोकसभेवर जाणाऱ्या महिला अत्यल्पच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:11 IST

केरळमधील काही समाजांमध्ये अनेक वर्षे मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे आजही तेथे महिलांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो.

कोची : केरळमधील काही समाजांमध्ये अनेक वर्षे मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे आजही तेथे महिलांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो. रोजगारासाठी देशच्या अन्य भागांत वा परदेशात जाणाऱ्यांमध्ये केरळमधील महिलांचेच प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आजवर अस्तित्वात आलेल्या १६ पैैकी ६ लोकसभांमध्ये केरळमधून एकही महिला खासदार निवडून गेलेली नाही. १९५१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये अ‍ॅनी मस्करेन या एकमेव अपक्ष महिला खासदार होत्या. येत्या निवडणुकांमध्येही येथून लक्षणीय संख्येने महिला खासदार निवडून येण्याची शक्यता नाही.२००९ ते २०१४ या कालावधीसाठी अस्तित्वात आलेल्या १५ व्या लोकसभेत केरळमधील सर्व २० जागांवर पुरुष खासदार निवडून गेले होते. त्या तुलनेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) खासदार सुशीला गोपालन यांना मिळालेले यश लक्षणीय आहे. त्या तब्बल तीनदा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. राज्यातील ज्येष्ठ माकप नेते ए. के. गोपालन यांच्या पत्नी असलेल्या सुशीला यांनी अलपुझ्झा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना निवडणुकांत दोनदा धुळ चारली होती.केरळमधून आजवर १२ वेळा महिला खासदार निवडून आल्या. त्यातील नऊ जणी डाव्या पक्षांच्या उमेदवार होत्या. काँग्रेसच्या एकमेव महिला खासदार सावित्री लक्ष्मणन या १९८९ व १९९१ साली मुकुंदपुरम मतदारसंघात लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांत दोनदा विजयी ठरल्या होत्या. (वृत्तसंस्था)>एकच महिला खासदार२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत केरळमधून पी. के. श्रीमती या एकमेव महिला खासदार निवडून आल्या. कन्नूर मतदारसंघातून माकपतर्फे त्या रिंगणात होत्या. या निवडणुकांत २६९ महिलानी आपले नशीब अजमावले होते. त्यापैैकी फक्त सहा जणींनी प्रमुख राजकीय पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. २००४ व २००९च्या लोकसभा निवडणुकांत राज्यामध्ये १५ महिला उमेदवारांपैैकी फक्त दोनजणी निवडून आल्या होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Keralaकेरळ