शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाखांचे मताधिक्य कोण तोडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 01:20 IST

ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील सहा लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास या निवडणुकांमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले.

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील सहा लोकसभा निवडणुकींचा विचार केल्यास या निवडणुकांमध्ये रेकॉर्डब्रेक मताधिक्य २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. शिवसेनेचे राजन विचारे हे दोन लाख ८१ हजार २९९ मताधिक्याने निवडून आले होते. त्यांचे हे रेकॉर्ड मागील कित्येक वर्षांत कोणाच्याही नावावर नाही. त्यामुळे या निवडणुकीत कितीचे मताधिक्य मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत २० लाख ७३ हजार २५१ मतदारांपैकी १० लाख ५४ हजार ५७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५०.८७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. मोदीलाटेमुळे विचारे यांचे मताधिक्य वाढले होते.

>2,81,299एवढ्या मताधिक्याने राजन विचारे यांनी २०१४ मध्ये विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांना ५,९५,३६४ मते मिळाली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजीव नाईक उभे होते. त्यांना ३,१४,०६५ मते मिळाली होती. विचारे यांचे हे रेकॉर्ड पाच वर्षांपासून अबाधित आहे. या निवडणुकीत हे रेकॉर्ड ब्रेक होणार का?
>कोणाला, किती होते मताधिक्यवर्ष नाव मताधिक्य2014 राजन विचारे 2812992009 संजीव नाईक 490202008 आनंद परांजपे 908722004 प्रकाश परांजपे 212581999 प्रकाश परांजपे 996831998 प्रकाश परांजपे 2495891996 प्रकाश परांजपे 1926371991 रामचंद्र कापसे 283171989 रामचंद्र कापसे 88289

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे