शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद देवरा यांना जेव्हा मिळतो मुकेश अंबानींचा पाठिंबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:59 IST

भाजप आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापारीवर्गाची मते आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई : भाजप आणि मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यापारीवर्गाची मते आपल्याकडे वळविण्याचे काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी देशातील मोठ्या हिरे व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांचा पाठिंबा मिळविला आहे.मिलिंद देवरा यांना २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फटका बसला. यंदाच्या लोकसभेतही भाजपबरोबर युती झाल्यामुळे शिवसेना निश्चिंत झाली आहे. परंतु, भाजपच्या पारंपरिक मतदारांनाच लक्ष्य करून या वेळची लढाई अटीतटीची असेल, याचे संकेत देवरा यांनी दिले आहेत. अनुप मेहता, रसेल मेहता आणि भरत शाह अशा देशातील मोठ्या हिरे व्यापाºयांबरोबर देवरा यांनी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत बैठक घेतली होती. देशातील हिरे व्यापाºयांचे उद्योग संकटात असताना त्यांचे पिता मुरली देवरा यांनी त्यांना जीवदान दिल्याचे स्मरण त्यांनी या वेळी करून दिले. आता देवरा यांनी देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक त्यांचे समर्थन करीत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला.मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिलिंद देवराच योग्य असल्याचे म्हटले आहे. १० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे देवरा यांना येथील सामाजिक, आर्थिक आणि संस्कृतीचे सखोल ज्ञान आहे, असे ते म्हणतात. विशेष म्हणजे त्यांचे बंधू अनिल अंबानी यांना राफेल करारावरून काँग्रेसने घेरले असताना मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उदय कोटक यांनीही देवरा यांनाच मत देण्याचे आवाहन केले आहे.>व्हिडीओत आहे काय?व्हिडीओत छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांच्या प्रतिक्रिया असून त्यांनी देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. देवरा यांच्या विरोधात सेनेचे उमेदवार अरविंद सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019mumbai-south-pcमुंबई दक्षिण