शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Election : ममता बॅनर्जींसारखा कोणताही लोकप्रिय नेता नाही, मोठ्या फरकानं निवडणूक जिंकतील : प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 18:34 IST

West Bengal Election 2021 : राज्यात ममता बॅनर्जींविरोधात कोणताही असंतोष नाही, प्रशांत किशोर यांचं वक्तव्य

ठळक मुद्दे राज्यात ममता बॅनर्जींविरोधात कोणताही असंतोष नाही, प्रशांत किशोर यांचं वक्तव्यकिमान २५ टक्के मतं मिळवणं हा फॉर्म्युला असल्याचं प्रशांत किशोर यांचं वक्तव्य

पश्चिम बंगाल निवडणुकीची ममता बॅनर्जी यांच्यासाठी रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे. ममता बॅनर्जी या मोठ्या फरकानं विजय मिळवतील असा दावा त्यांनी केला आहे. "पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी थोडी अडचण आहे. परंतु ती तृणमूलच्या काही स्थानिक नेत्यांच्या विरोधात आहे. पक्षानं गेल्या वर्षाभरात ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींविरोधात पश्चिम बंगालमध्ये असंतोष नाही आणि त्या एक लोकप्रिय नेत्या आहेत," असा दावा त्यांनी केला."पश्चिम बंगालमध्ये कमीतकमी ४५ टक्के मतं मिळवण्याचा आमचा फॉर्म्युला आहे. ज्यांना बंगालची समज आहे ते सांगतील की तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या बाजूनं किती महिला मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. मी ८ ते १० वर्षाच्या अनुभवात कोणत्याही महिलेला इतकं लोकप्रिय झालेलं पाहिलं नाही. जितक्या ममता बॅनर्जी आहेत," असं प्रशांत किशोर म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. ममता बॅनर्जी विजय होत आहेत आणि त्या मोठ्या फरकानं विजयी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "भाजप ताकदवान पक्ष आहे याला मी नाकारत नाही. मी कोणालाही कमी मानत नाही. भाजपसारख्या पक्षाला आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीची गरज नाही. दलित समाजातील लोकांचा मोठा वर्ग भाजपला पाठिंबा देत आहे आणि हिंदी भाषकांवर भाजपची मोठी पकड आहे, हा मोठा फॅक्टर आहे," असंही ते म्हणाले. 

४५ टक्के मतं मिळवणं हा फॉर्म्युला"आम्हाला कमीतकमी ४५ टक्के मतं मिळवायचीयेत हा आमचा फॉर्म्युला आहे. महिला मतदार एक प्रकारे तृणमूल काँग्रेससाठी एक अॅडवांटेज आहेत. महिला मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत आहेत. क्लब हाऊसवर सर्वांच्या समोर चर्चा झाली. मी त्यात ऑफिशियल हेच सांगितलं की आम्ही तीच गोष्ट सांगतो जे आम्ही पब्लिकली सांगू," असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपा