शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Election 2021: तुमचं शेत नांगरून देतो, पण मत द्या!; प्रचारासाठी उमेदवाराचा भन्नाट फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 06:58 IST

West Bengal Assembly Election 2021: खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनी नादियातील शांतीपूर्व मतदारसंघात ट्रॅक्टरने शेत नांगरून आपला प्रचार केला.

कोलकाता : निवडणुकीसाठी वाट्टेल ते आणि वाट्टेल तसा प्रचार करून लक्ष वेधणारेही उमेदवार असतात. भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनीही आमदारकीसाठी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनी लक्ष वेधलेय ते एका शेतात जाऊन ट्रॅक्टरने केलेल्या नांगरणीमुळे. प्रचारादरम्यान ते एका शेतात पोहोचले आणि चक्क एका शेतकऱ्याचे संपूर्ण शेतच नांगरून दिले आणि मत मलाच दे, असे साकडे घातले. शेत नांगरेपर्यंत शेतकरी त्यांच्या बाजूला बसून होता.खासदार असलेल्या जगन्नाथ सरकार यांनी नादियातील शांतीपूर्व मतदारसंघात ट्रॅक्टरने शेत नांगरून आपला प्रचार केला. जगन्नाथ सरकार हे रानाघाट लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आता २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊन शांतीपूर मतदारसंघातून मैदानात उतरवले आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा