शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Elections 2021: भाजपकडून मतदारांना पैशांचा मुद्दा तापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 04:27 IST

निवडणूक आयोगाने कारवाई करावी

- एस.के. गुप्तानवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कथित रूपात मतदारांना एक -एक हज़ार रुपयांचे कूपन वाटले गेल्याचा मुद्दा तापला आहे. काँग्रेस, माकप आणि तृणमूल काँग्रेसने या मुद्यावर निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी पुरावा म्हणून सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात भाजप नेता मत मिळण्यासाठी रुपये देताना दिसतो. मोइत्रा यांनी आयोगाला टॅग करून ट्वीट केले. “भाजपच्या तक्रारी; परंतु टीएमसीच्या तक्रारींचे काय?, व्हिडिओ पुरावा. त्यात भाजप उमेदवार मतांसाठी रुपये देत आहे. भाजपच्या बैठका आणि मत देण्यासाठी रोख पैसे दिले जात असताना त्यावर कोणती कारवाई झाली? आयोगाने कमीतकमी चेहरा तरी भेदभावाचा ठेवू नये.” महुआ मोइत्रा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले की, “भाजप निवडणूक आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करीत आहे आणि निवडणूक आयोग मूकदर्शक बनला आहे.”सूत्रांनुसार भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक-एक हजार रुपयांचे कूपन देऊन मतदारांना खात्री दिली की, मत देऊन आल्यावर कूपन देऊन एक हजार रुपये घेऊन जावे. कथित रूपात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडे या कामाची जबाबदारी दिली गेली आहे. सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनीही भाजपवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस