शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांवर आमचा विश्वास नाही, म्हणून त्यांना तिकीट नाही, भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:33 IST

लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू आहे. याच दरम्यान कर्नाटकातील एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं मुस्लिमांसंदर्भात एक विधान केलं आहे.

कोप्पलः लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू आहे. याच दरम्यान कर्नाटकातील एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं मुस्लिमांसंदर्भात एक विधान केलं आहे. कर्नाटक भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी एका रॅलीदरम्यान मुस्लिमांवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे. ईश्वरप्पांनी हे विधान कोप्पलमधअये कुरबा आणि अल्पसंख्याक समुदायाला संबोधित करताना केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसनं तुमचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे.तसेच तुम्हाला तिकीटसुद्धा दिलं नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा मगच आम्ही तुम्हाला तिकीट आणि इतर गोष्टी देऊ. केएस ईश्वरप्पा हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. कर्नाटकातील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये 2012 ते 2013दरम्यान ते उपमुख्यमंत्री राहिले होते. कर्नाटकातील 14 लोकसभा जागांसाठी 18 एप्रिलला आणि इतर 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 70 वर्षी ईश्वरप्पा हे कुरुबा समुदायाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधानं केली आहेत.गेल्या वर्षी फेब्रुवारीत ते म्हणाले होते की, काँग्रेसशी जोडले गेलेले मुस्लिम हे हत्यारे आहेत. परंतु आमच्या पक्षाशी जोडले गेलेले मुस्लिम चांगले आहेत. कर्नाटकात 22 RSS आणि भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करणारेही काँग्रेस मुस्लिम आहेत. चांगले मुसलमान हे भाजपासोबत आहेत. 2015मध्ये ईश्वरप्पा यांनी एका महिला पत्रकारालाही आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. महिला पत्रकाराला ईश्वरप्पा म्हणाले होते की, जर कोणी तुमचं अपहरण करणं तुमचा बलात्कार केल्यास त्याला विरोध पक्ष काय करू शकतो. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019koppal-pcकोप्पळ