शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 11:47 IST

MLA Shrikant Deshpande News : दोन आठवड्यांपूर्वी देखील देशपांडे यांनी आचारसंहितेचा भंग केला होता. एका शाळेत कुठलीही परवानगी न घेता, सभा घेतली होती.

अकोला : आज होत असलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शहरातील आगरकर विद्यालयाच्या मतदान केंद्रावर सर्वच उमेदवारांनी आपले मतदान बुथ ठेवले परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी मतदान केंद्राबाहेरील बुथवर चक्क शिक्षक आघाडीचे पोस्टर लावल्याने वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार महेश डवरे यांनी आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे देशपांडे विरुद्ध आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

२१ नोव्हेंबरला रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत कुठलीही परवानगी न घेता, सभा घेतल्याने शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आ. श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत रिंगणात असलेल्या आ. श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षक मतदारांची बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असताना सुध्दा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने त्याच्याविरध्द भारतीय दंड विधानाच्या कलम २६९, २७०, १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २,३,४ अन्वये रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत रिंगणात असलेल्या आ. श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षक मतदारांची बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोना सारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असताना सुध्दा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने त्याच्याविरध्द भारतीय दंड विधानाच्या कलम २६९, २७०, १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २,३,४ अन्वये रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Shrikant Deshpandeश्रीकांत देशपांडेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीElectionनिवडणूक