शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टूलकिट : राहुल गांधी म्हणाले, सत्याला भीती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 07:01 IST

Rahul Gandhi: दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : टूलकिटवरून केंद्र सरकार, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. काँग्रेसने असा आरोप केला आहे की, भाजप सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली पोलिसांकडून ट्विटरच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याविरुद्ध आवाज उठविला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, सत्याला  कुणाची भीती नाही. पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी भाजपचे मंत्री पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, स्मृती इराणी यांच्या नावांचा उल्लेख करून ट्विटरला एक पत्र लिहिले आहे. ज्या प्रकारे संबित पात्रा यांच्या ट्वीटला मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग केले आहे, त्याप्रमाणेच या मंत्र्यांच्या ट्वीटलाही त्याच श्रेणीत टाकावे, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकार ट्विटरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे की, संबित पात्रा यांच्या ट्वीटमधून मॅनिप्युलेटेड मीडिया शब्द हटवावा. दिल्ली पोलिसांनी सोमवारी ट्विटरच्या दिल्ली आणि गुरुग्राम येथील कर्यालयांवर धाड टाकत चौकशी केली. तरीही पोलिसांचा असा दावा आहे की, केवळ नोटीस देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे माजी खासदार राजीव गौडा आणि सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांना नोटीस देऊन विचारले आहे की, त्यांनी हे सिद्ध करावे की, भाजपकडून हेराफेरी करण्यात आली आहे.  

ट्विटर भूमिकेवर ठाम : ट्विटरनेही केंद्र सरकारविरुद्ध आपली कठोर भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी मॅनिप्युलेटेड मीडिया टॅग करण्याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, ट्विटरला त्याचे उत्तर देणे बंधनकारक नाही आणि आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारTwitterट्विटर