शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीचे भांडवल करणाऱ्यांना हटवण्याची वेळ - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 05:40 IST

गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सांगोला (जि़ सोलापूर) : साठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाºया काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने फक्त जवळच्या नेत्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग, डी. एड., बी. एड. कॉलेज व माध्यमिक शाळांच्या खिरापती वाटून डोनेशनच्या माध्यमातून पुढाऱ्यांची गरिबी हटविली, पण देशातील सर्वसामान्य नागरिकांची गरिबी हटली नाही़ त्यांनी केवळ गरिबीचे राजकीय भांडवल केले़ त्यामुळे अशा गांधी परिवारालाच हटविण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केली़गडकरी म्हणाले, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात देशातील गरिबी हटवू, असे आश्वासन दिले आहे. गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसने देशाला केवळ गरिबीच्या नावाने फसविले आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता राहुल गांधी हे सुद्धा देशातील गरिबीचेच राजकारण करु पाहत आहेत. गांधी घराण्याचा कुटील डाव ओळखून त्यांना घरी बसवावे, असे आवाहन त्यांनी केले.आता बारामतीकरांची जनताच जिरवणारमाढा मतदारसंघातील जनता ही केवळ मतदार नसून ती वानरसेना आहे. या सेनेने राष्ट्रवादीच्या सेनापतीला लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच मैदानातून पळवून लावले आहे. आजपर्यंत माढा मतदारसंघाला गोचिडाप्रमाणे चिकटलेल्या बारामतीकरांची या निवडणुकीत सांगोल्यातील जनता चांगलीच जिरवेल, असे पाशा पटेल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Nitin Gadkariनितीन गडकरी