शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राणे असेपर्यंत कोकणाचे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही- निलेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:12 IST

निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत.

रत्नागिरी : निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सभा आणि रॅली काढल्या जात आहेत. कोकणातही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. युतीचे विद्यमान खासदार विनायक राऊतांसमोर निलेश राणेंचं थेट आव्हान असणार आहे. निलेश राणेंनीही सभांचा सपाटा लावला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीत काल स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.निलेश राणे म्हणाले, 2014च्या मोदी लाटेत माझा पराभव झाला. परंतु तो माझा पराभव नव्हता आणि विनायक राऊत यांचा विजयही नव्हता, तर तो मोदींचा विजय होता. पाच वर्षांत सेना-भाजपाच्या सरकारनं काय केलं, फक्त भांडणं केलीत. रत्नागिरीला अद्यापही सत्ताधाऱ्यांनी न्याय दिलेला नाही. राणे असेपर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन, कोणाच्याही मी कधी वैयक्तिक अंगावर गेलेलो नाही. ही निवडणूक कोकणच्या विकासाची आहे.मागची पाच वर्षं फुकट गेली, आता येणारी पाच वर्षं फुकट घालवू नका, असंही निलेश राणे मतदारांना उद्देशून म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपाचे खासदार विनायक राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले. खंबाटाकडून विनायक राऊत यांनी 400 कोटी घेतले आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. विनायक राऊतांमुळे कामगारांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली. जोपर्यंत राणे साहेब आहेत, तोपर्यंत कोकणावर अन्याय होणार नाही. रत्नागिरीत तीन आमदार असूनही पालकमंत्री जोगेश्वरीतला केला. कोकणाला ओळख द्यायची असेल तर डांबर चोर, मीटर चोरांना सभागृहात पाठवू नका, असं आवाहनही निलेश राणेंनी केलं आहे. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्ग