शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विविध खेळांवर आधारित व्हिडीओंद्वारे भाजपचा विरोधकांवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 04:05 IST

क्रिकेट, रस्सीखेच, कबड्डीचा समावेश

नवी दिल्ली : बालाकोट हल्ल्याबाबत केंद्र सरकारकडे पुरावे मागणाऱ्या, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेय असण्याच्या प्रतिमेला आव्हान देणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडविणारे अ‍ॅनिमेशन व्हिडीओ भाजपने रविवारी समाजमाध्यमांवर झळकविले आहेत. क्रिकेट, रस्सीखेच, कबड्डी अशा विविध खेळांच्या संकल्पनांचा आधार घेऊन हे व्हिडीओ बनविले आहेत.विरोधी पक्षांमध्ये आपापसात जे मतभेद व गोंधळ आहे, तो जनतेला दाखविण्यासाठी हे व्हिडीओ बनविण्यात आल्याचे भाजप नेते अरुण जेटली व पियुष गोयल यांनी सांगितले. भाजपच्या टिष्ट्वटर हँडलवर झळकविलेल्या या व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचार, दहशतवादाविरोधातील मुकाबला अशा विविध मुद्द्यांवर ते एकट्यानेच विरोधी पक्षांच्या नेत्यांशी मुकाबला करत असल्याचे या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळते.क्रिकेटवर आधारित भाजपच्या अ‍ॅनिमेटेड व्हिडीओमध्ये मोदी यांनी षटकार लगावून मॅच जिंकण्यासाठी षटकार लगावल्याचे दाखविण्यात आले आहे. षटकार मारल्याची हाताने खूण करणाºया पंचांच्या निर्णयावर विरोधी पक्षांचे नेते आकांडतांडव करताना त्यात दाखविण्यात आले आहेत. या व्हिडीओबद्दल अरुण जेटली यांनी म्हटले आहे की, भारत जिंकला याचा पुरावा कोणताही भारतीय मागेल काय? पुरावे मागणाऱ्यांचा आम्ही पुन्हा पराभव करणार असून मोदी सरकारच केंद्रात पुन्हा सत्तेवर येणार आहे.प्रचारमोहिमेच्या संकल्पनेनुसारचदुसºया एका व्हिडीओत नरेंद्र मोदी एकट्यानेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या संघाशी कबड्डी खेळून त्यांना पराभूत करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.या व्हिडीओंसंदर्भात भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, भाजपचा संदेश लोकांना पटकन कळावा, म्हणून खेळांचा आधार घेऊनव पक्षाच्या प्रचारमोहिमेच्या संकल्पनेनुसारच हे व्हिडीओ बनविले आहेत.फिर एक बार, मोदी सरकार हे भाजपच्या प्रचाराचे सूत्र आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपा