शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुजय विखे राष्ट्रवादीचे उमेदवार?; हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:11 IST

अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉ़ सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे़

अहमदनगर : अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडता डॉ़ सुजय विखे यांनाच राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ पुढील दोन दिवसात निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असे खात्रीलायक वृत्त आहे़अहमदनगर लोकसभेची जागा लढविण्यावर राष्ट्रवादी ठाम आहे़ परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत़ त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला़ ही जागा काँग्रेसला सोडण्याची त्यांची मागणी आहे़ पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही निवडणूक लढविणारच, अशी भूमिका विखे वेळोवेळी मांडत आले आहेत़ पण, राष्ट्रवादीही जागा लढविण्यावर ठाम आहे़ त्यावर सुजय यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याचा पर्याय पुढे आला आहे़ परंतु, विखे यांना उमेदवारी देण्यास कार्यकर्ते अनुकूल नाहीत़ गावागावात विखे गट निर्माण करण्याचा सुजय यांचा प्रयत्न राहिला आहे़ ते ग्रामपंचायत ते तालुका पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात़ त्याचा त्रास सर्वांनाच होईल़ त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना कळविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़>भाजपाकडून विरोधकाँग्रेसला जागा सुटत नसल्याने विखे यांनी सेना- भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली़ परंतु, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विखे यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sujay Vikheसुजय विखे