शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शिवसेना कार्यकर्त्यांचा कर्नाटक प्रवेशाचा प्रयत्न; कागल पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 11:44 AM

Belgaum Flag issue: कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाची होळी करण्यात आली.

बाबासो हळिज्वाळेलोकमत न्यूज नेटवर्ककोगनोळी : बेळगाव महापालिकेसमोर उभारलेला अनधिकृत ध्वज हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील मराठा भाषिकांकडून होत आहे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने (Maharashtra Ekikaran Samiti) मोर्चे आंदोलने व निवेदनही दिले आहेत तरीही तो ध्वज तसाच उभा असल्याने आज सोमवार दिनांक 8 मार्च रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीनेबेळगावात मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे या मोर्चासाठी कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने जात असणारे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे संजय पवार यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी जवळील दूधगंगा नदीवरून कागल पोलिसांनी ताब्यात घेतले. (Maharashtra Ekikaran Samiti on protest in Belgaon)

या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित राहून प्रक्षोभक भाषण करतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहील यासाठी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी विजय देवणे व त्यांचे सहकारी यांना बेळगाव जिल्हा बंदीचा आदेश लागू केला होता. त्या आदेशाला न जुमानता आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास संजय पवार विजय देवणे हे आपल्या जवळपास 50 कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोटर सायकलच्या रॅलीने आले.

कर्नाटक राज्यात जाण्याचा प्रयत्न केला असता तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदी आदेशाची होळी करण्यात आली.

टॅग्स :belgaonबेळगावShiv Senaशिवसेनाmaharashtra ekikaran samiteeमहाराष्ट्र एकीकरण समिती