शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ, भाजपाचा बडा नेता अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 08:48 IST

BJP MP Sex Video, Gujarat Politics: या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. मात्र तत्पूर्वीच हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्या राजकारणात उडाली खळबळया व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भाजपाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहेमात्र परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत

अहमदाबाद - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका सेक्स व्हिडीओमुळे गुजरातच्याराजकारणात खळबळ उडाली आहे. (Gujarat Politics) या व्हिडिओचा एक फोटो दाखवून आम आदमी पार्टीच्या नेत्याने १५ ऑगस्टला संपूर्ण व्हिडीओ समोर आणणार असल्याचा दावा केला आहे. मात्र तत्पूर्वीच हा व्हिडीओ शेअर होऊ लागला आहे. (BJP MP Sex Video) दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसत असलेली व्यक्ती भाजपाचे खासदार परबत पटेल असल्याचा दावा केला जात आहे. मात्र परबत पटेल यांनी हे कटकारस्थान असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्या मुलाने पोलिसांमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (Sensation in Gujarat politics due to sex video, BJP leader Parbat Patel in trouble)

या व्हिडीओबाबत बनासकांठा येथील आम आदमी पक्षाचे नेते मधाभाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये कुणाचाही फोटो दिसत नव्हता. मात्र मधाभाई यांनी ते भाजपाच्या या नेत्याचा संपूर्ण व्हिडीओ १५ ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुकवर शेअर करणार असल्याचा दावा केला होता.

मात्र ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यावर भाजपाचे नेते आणि खासदार परबत पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये कधीही कुठलेही वाईट काम केलेले नाही. कदाचित माझे फोटो एडिट करून मॉर्फ करण्यात आले असावेत अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर या प्रकरणी परबत पटेल यांच्या मुलाने मधाभाई पटेल आणि मुकेश राजपूत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. माझे वडील निर्दोष आहेत. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे म्हटले आहे.

टॅग्स :GujaratगुजरातBJPभाजपाPoliticsराजकारणAAPआप