शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ गेम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 03:54 IST

लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे. मोबाइलमधील प्ले-स्टोअर अ‍ॅपमध्ये आता ‘मोदी रन’ , ‘राहुल रन’, ‘मोदी वर्सेस केजरी’ या राजकीय नेत्यांच्या नावाने गेम्सची निर्मिती करण्यात आली आहे. तरुण व नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष विविध कल्पनांचा वापर करीत आहेत. या निवडणुकीत ८ कोटी ४० लाख तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. हे व्हिडिओ गेम्स आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहेत. या मोबाइल गेम्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रित व्हिडिओ गेम्सची निर्मिती केली आहे.>टू-डी व थ्री-डीमध्ये गेम्स उपलब्धनिवडणुकीदरम्यान टू-डी व थ्री-डी ग्राफिक्समध्ये या गेम्सची उपलब्ध आहेत. यातील अनेक गेम्स २०१५ पासून प्लेस्टोरमध्ये आहेत मात्र निवडणुकीच्या माहोलमध्ये अपडेट करण्यात आले आहेत.>काय आहे गेम?‘मोदी फॉर इंडिया २०१९’ नावाच्या मोदींवर आधारित गेममध्ये आभासी मोदींच्या माध्यमातून येणाºया अनेक संकटावर मात करत मोदी कशाप्रकारे पुढे जात आहे हे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘मोदी वर्सेस केजरी’ या गेममध्ये आभासी जगातील मोदी आणि केजरीवालांमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी खेळले जाणारे युद्ध दाखवण्यात आले आहे.‘मोदी रन - २०१९’ या गेममध्ये वापरक र्त्याला आभासी कमळाची फुले गेम जिंकण्यासाठी एकत्र करायची असतात. विशेष म्हणजे हे गेम खेळताना नोटाबंदी , राफेल, जीएसटीसारख्या अडचणींपासून स्वत:ला वाचवायचे असते . तर ‘राहुल रन’ गेममध्ये जिंकण्यासाठी आभासी हाताचे पंजे एकत्र करायचे आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवाल