शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

''राहुल गांधी यांनी केलेली भाषणेही मनापासून ऐकते''

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:46 IST

उत्तर भारतातील नेते दक्षिणेकडील राज्यांत इंग्रजी वा हिंदीत जी भाषणे करतात ती स्थानिकांना समजत नाहीत

पतनापूरम : उत्तर भारतातील नेते दक्षिणेकडील राज्यांत इंग्रजी वा हिंदीत जी भाषणे करतात ती स्थानिकांना समजत नाहीत व त्यामुळे हिंदी भाषणे सुरू होताच, लोक निघून जातात. पण केरळच्या पतनापुरमच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या इंग्रजी भाषणाचा मल्याळम भाषेत उत्तम अनुवाद करणाऱ्या व जनसमुदायाला खिळवून ठेवणाºया ज्योती विजयकुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संगीताप्रमाणेच मी राहुल गांधी यांची भाषणे मनापासून ऐकते, असे ज्योतीने म्हटले आहे.डी. विजयकुमार या काँग्रेस नेत्याची मुलगी ज्योती (३९ वर्षे) या तिरुवनंतपुरम येथील सिव्हिल सर्व्हिस अ‍ॅकॅडमीमध्ये समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षणही घेतले आहे. पतनापूरमच्या मंगळवारच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा ज्योती विजयकुमार यांनी मल्याळम भाषेत इतका प्रवाही व प्रभावी अनुवाद केला की, सभेला आलेल्या श्रोत्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली. (वृत्तसंस्था)>यांची तारांबळराहुल गांधी यांच्या एका इंग्रजी भाषणाचा मल्याळममध्ये अनुवाद करण्याची जबाबदारी ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.जे. कुरियन यांच्याकडे होती. पण ध्वनिक्षेपकांतून येणारा प्रतिध्वनी व अन्य अडचणींमुळे राहुल नेमके काय बोलत आहेत हे कुरियन यांनाच समजत नव्हते. त्यामुळे राहुल यांच्या भाषणाचा अनुवाद करताना त्यांचा गोंधळ उडाला. यामुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी भाषण आटोपते घेतले व आता मीच मल्याळम भाषा शिकणार आहे, असे उद्गार सभेत काढले. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक