शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची ७ वर्षे; राहुल गांधींची उपरोधिक टीका; मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:30 IST

राहुल गांधी यांनी ‘ द इकॉनॉमिस्ट’च्या हवाल्याने ट्विट करून  मेक्सिको, ब्राझील, हंगेरी, अमेरिका आणि भारत सरकारच्या नेतृत्वाला सहा मुद्यांवर तुलनात्मक अध्ययनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण गुण दिले आहेत.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपरोधिकपणे टोमणे मारले आहेत,  तर दुसरीकडे काँग्रेसनेही ‘भारत माता की कहानी’ असा एक व्हिडिओ जारी करून नोटबंदीसह सर्वसामान्य जनतेला त्रस्त करणारे सर्व मुद्दे उपस्थित करून सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला.राहुल गांधी यांनी ‘ द इकॉनॉमिस्ट’च्या हवाल्याने ट्विट करून  मेक्सिको, ब्राझील, हंगेरी, अमेरिका आणि भारत सरकारच्या नेतृत्वाला सहा मुद्यांवर तुलनात्मक अध्ययनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण गुण दिले आहेत. या सहा मुद्यांत लोक इच्छेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा, विरोधकांचा अपमान, जाती आणि धार्मिक अल्पसंख्यांकाप्रति द्वेष, संस्था दुबळ्या करणे, कायद्याचा आदर करण्यात अपयश आणि विज्ञानाकडे दुर्लक्ष करण्याचा समावेश आहे. या ट्विटआधी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी कोरोनाविरोधी लढ्यासाठी हवी प्रामाणिक नियत, निश्चय आणि धोरण हवे. महिन्यातून एकदा निरर्थक  बोल नाही. प्रत्यक्षात राहुल गांधी यांचा रोख पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ वर होता. 

दुसरीकडे, काँग्रेसनेही नोटबंदी, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, गंगेत वाहते मृतदेह, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी या मुद्यांवरून ‘भारत माता की कहानी’ असा एक व्हिडिओ जारी करून केंद्र सरकारवर हल्ला चढविला आहे.  काँग्रेसने या व्हिडिओत, ‘गुन्ह्याला माफी नसते’, असे म्हटले आहे.खूप काही गमावलेकाँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सात वर्षांपासून शेतकऱ्यांवर सत्तेचा वार होत आहे. कोलमडलेली अर्थव्यवस्था, लोकशाहीच्या प्रतिष्ठेचे  वस्त्रहरण यासह या देशाने या सात वर्षात जे विलक्षण होते, तेही गमावले. आता उत्तर मागणे आणि हिशेब करण्याची वेळ आली आहे, असे यात लोकांना आवाहनही करण्यात आले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी