शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

तेजस्वी यादव यांच्या समोरच मंचावर राडा; जंगलराजचा व्हिडीओ व्हायरल

By हेमंत बावकर | Updated: October 31, 2020 21:25 IST

Bihar Election 2020 : वैशालीतून राजदच्या उमेदवार वीणा देवी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव आले होते.

बिहारच्या वैशाली मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचलेल्या राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या मंचावर मोठा राडा पहायला मिळाला. सभेचे सूत्रसंचालन कोण करणार यावरून नेते एकमेकांना भिडले आणि हाणामारी सुरु झाली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागला आहे. 

वैशालीतून राजदच्या उमेदवार वीणा देवी उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तेजस्वी यादव आले होते. तेजस्वी मंचावर येताच स्वागत प्रक्रिय सुरु झाली. यावेळी राजदचे नेते उपस्थित होते. स्वागत संपल्यानंतर मंचावर सूत्रसंचालन कोण करणार यावरून वाद सुरु झाला. या वादातून राजदचे नेते एकमेकांना भिडले. यानंतर तेजस्वी यादव यांच्यासमोरच हाणामारी सुरु झाली. या झटापटीत काही नेते मंचावरून खाली पडले. तर काही जण तेथून पसार झाले. 

या भांडणानंतर मंचावर पळापळ झाली होती. वरिष्ठ नेते दोन्ही बाजुच्या नेत्यांना शांत राहण्यास सांगत होते. मात्र, कोणाही ऐकण्यास तयार नव्हते. यानंतर काही नेत्यांनी दोन्ही बाजुच्या नेत्यांना समजावले आणि हाणामारी थांबविली. या नेत्यांनी यावर कोमतीही प्रतिक्रिया दिली नाही. या हाणामारीचा व्हिडीओ लोकांनी बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे जंगलराजचा आरोप असलेल्या राजदवर नामुष्कीची वेळ आली आहे. 

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक