शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला नव्या मंत्र्यांचा वर्ग; काय करावं अन् काय नाही? सांगितला ‘कानमंत्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:41 IST

Narendra Modi Cabinet Reshuffle:या बैठकीत कोरोना स्थितीचाही उल्लेख करण्यात आला. पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि निष्काळजीपणा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लोकं घराबाहेर पडत आहेत. परंतु कोरोना महामारीचा धोका अद्याप टळला नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावं.बेजबाबदारपणाला कुठेही थारा दिला जाणार नाही तुमची सर्व उर्जा विभागाच्या कामासाठी लावा

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्रिमंडळाचा वर्ग घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात तब्बल ४३ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गुरुवारी या सर्व मंत्र्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले. यात मंत्र्यांनी काय करावं आणि काय नाही याबाबत मोदींनी कानमंत्र दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जुन्या मंत्र्यांना व्यवस्थेमुळे हटवण्यात आलं आहे. त्याचा संबंध त्यांच्या क्षमतेशी नाही. नवीन मंत्र्यांनी जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्यावा. त्याचसोबत मंत्र्यांनी मीडियाच्या विनाकारण वक्तव्यं न करण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. तुमचं काम बोलायलं हवं, ना तुमचा चेहरा. तुमची सर्व उर्जा विभागाच्या कामासाठी लावा. आगामी अधिवेशनात सर्व मंत्र्यांनी पूर्ण तयारीने संसदेत यावं. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आलं पाहिजे असं मोदींनी सांगितले.

या बैठकीत कोरोना स्थितीचाही उल्लेख करण्यात आला. पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि निष्काळजीपणा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लोकं घराबाहेर पडत आहेत. परंतु कोरोना महामारीचा धोका अद्याप टळला नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावं. व्हायरस सातत्याने म्यूटेट बदलत आहे. मागील काही दिवसांपासून मी गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे फोटो, व्हिडीओ बघत आहे. हे चांगले दृश्य नाही. या प्रकारापासून आपल्याला घाबरायलं हवं. अशा बेजबाबदारपणाला कुठेही थारा दिला जाणार नाही असं मोदींनी बजावलं. एक छोटी चूक आपल्यासाठी संकट बनू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करायला हवे.

काय करावं?

सकाळी ९.३० वाजता सर्व मंत्र्यांनी कार्यालयात यावं

स्वत:च्या कामावर फोकस करा

जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्या

काय करू नका?

विनाकारण वादग्रस्त विधानं टाळा

फक्त चेहरा चमकवण्याचं टाळा, काम करा

संसदेत अपूर्ण तयारीने कधी येऊ नका

या मंत्र्यांना मिळालं प्रमोशन

अनुराग ठाकूर, जी. के रेड्डी, मनसुख मंदाविया, किरण रिजिजू, आर.के सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाला यांना प्रमोशन मिळालं आहे. हे सर्व राज्यमंत्री होते आता या सातही जणांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार