शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चहावाला' नाहीत, तर...; भाऊ प्रल्हाद मोदींनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:32 IST

व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने गाेलमैदान येथील सोमय्या हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले

उल्हासनगर (ठाणे) : ‘आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा सहा भावंडांचे पालनपोषण केले. त्यावेळी ज्याचा नंबर असेल तसा आम्हीही चहा विकला; पण चहावाले आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा. आम्ही चहावाल्याची मुले आहोत’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ आणि ऑल इंडिया फेअर प्राइज शॉपचे अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी येथे केले.

व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने गाेलमैदान येथील सोमय्या हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. व्यापाऱ्यांनी जीएसटीवर सामूहिक बहिष्कार टाकल्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तुमच्याकडे येतील, असे ते यावेळी म्हणाले.

जाणून घेतल्या समस्यायूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी, दीपक छतवानी, आकाश चक्रवर्ती, दीपक राजवानी आदींनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा यावेळी वाचला. प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या देशपातळीवर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी