शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत"

By मोरेश्वर येरम | Updated: November 25, 2020 11:56 IST

एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय.

ठळक मुद्देअसदुद्दीन ओवेसी यांचा भाजपवर हल्लाबोलहैदराबाद पालिका निवडणुकीसाठी एआयएमआयएम रिंगणातभाजप नेहमी तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोप

हैदराबादतेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. एआयएमआयएम, भाजप आणि टीआरएस या तिन्ही पक्षांकडून येथे जोरदार प्रचार सुरू आहे. एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय.

हैदराबाद पालिका निवडणुकीच्या प्रचारात आजमपुरा येथे ओवेसी बोलत होते. ''तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मदत करणारे लोक आहोत. आम्ही नेहमी जोडण्याची भाषा करतो तर तुम्ही नेहमी तोडण्याच्या भूमिकेत असता हाच तुमच्यात आणि आमच्यातला फरक आहे", असं ओवेसी यावेळी म्हणाले.

''तेलंगणा विधानसभेत अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आश्चर्यचकीत झाले होते. तर भाजपला फार त्रास झाला होता. सर्व धर्माचे लोक इथं राहतात आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माचं पालन करता यावं असं आम्हाला वाटतं. हाच आमच्या पक्षाचाही विचार आहे'', असंही ओवेसी म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारण