शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांना गाढव म्हणणे, आमची संस्कृती नाही - शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 04:36 IST

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘दुसऱ्यांना गाढव म्हणण्याची आमची संस्कृती नाही.’दोन दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची एका हॉटेलात भेट झाली होती. या भेटीचे छायाचित्र आणि संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर ‘काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. निवडणुकीत भेटी-गाठी होतात, पण त्याचं राजकारण करणं काँग्रेसलाच जमतं,’ अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी दिली होती.या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, शिवराज पाटील यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्यावर लिफ्टमध्ये नगरसेवक आनंद चंदनशिवे यांची भेट झाली. त्यांनीच आंबेडकर येथेच आहेत, असे सांगितले. त्यामुळे मी तिथे गेलो. तेथे फक्त त्यांचेच कार्यकर्ते होते, त्यांनी फोटो काढले. ते फोटो आम्ही व्हायरल केलेले नाहीत.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019solapur-pcसोलापूर