शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता महिलांचा स्वतंत्र पक्ष राजकीय रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:54 IST

महिलांना केंद्रीय राजकारणातही ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी करत, नॅशनल वुमन पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली.

मुंबई : महिलांना केंद्रीय राजकारणातही ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी करत, नॅशनल वुमन पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. महिलांना पुरुषांसह समान अधिकार मिळवून देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन, या पक्षाची स्थापना केल्याची माहिती पक्षाच्या अध्यक्षा डॉ. श्वेता शेट्टी यांनी दिली. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुका लढविण्याची घोषणा पक्षातर्फे मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.श्वेता शेट्टी म्हणाल्या की, २०१९च्या लोकसभा निवडणुकांत एकूण जागांपैकी निम्म्या म्हणजेच २८३ जागांवर पक्षातर्फे महिला उमेदवार देण्यात येतील. संसदेमध्ये पुरुषांइतकेच महिलांचे प्रतिनिधित्व असावे, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले हे ऐतिहासिक पाऊल आहे. संसदेत आरक्षण मिळविण्यासाठी महिलांचा दीर्घकाळ लढा सुरू आहे. संसदेमध्ये महिलांचे समान प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे महिला सबलीकरणाची शक्यता कमी होते. या पक्षाच्या उपक्रमाच्या माध्यमातून, महिलांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिलांचा पक्ष असला, तरी पुरुष सदस्यांची पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून नोंदणी केली जाईल. ज्या पुरुषांचे समानतेच्या मुद्द्याला समर्थन असेल, अशा पुरुष उमेदवारांना ५० टक्के उमेदवारी देणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.>कोण आहेत श्वेता शेट्टी?श्वेता शेट्टी या एमबीबीएस डॉक्टर आहेत. तेलंगणामध्ये २०१६ पर्यंत त्या एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत होत्या. त्यानंतर, तेलंगणा महिला समिती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री-पुरुष समानतेवर काम करत, सुमारे १ लाख ४५ हजार महिला सभासद जोडल्या. पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये घेतलेल्या सभांमध्ये तेथील ‘शक्ती’ या महिलांसाठी काम करणाऱ्या मोठ्या सामाजिक संस्थेने शेट्टी यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. आता देश पातळीवर महिलांसाठी काम करणाºया अनेक सामाजिक संस्थांना एकत्रित आणण्याचे काम त्या करत आहेत.