शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

नो टेन्शन, नो कन्फ्युजन : असं शोध मतदार यादीत तुमचं नाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 22:20 IST

राज्यात १४ आणि देशात ११७ ठिकाणी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत असताना मतदारयादीत नाव शोधण्याची काळजी करण्याचे कारण नाही. खाली असलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे नाव असलेले ठिकाण अगदी गुगलच्या नकाशासह उपलब्ध आहे.

 

पुणे : राज्यात १४ आणि देशात ११७ ठिकाणी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत असताना मतदारयादीत नाव शोधण्याची काळजी करण्याचे कारण नाही. खाली असलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे नाव असलेले ठिकाण अगदी गुगलच्या नकाशासह उपलब्ध आहे. त्यामुळे मतदानचा हक्क बजावण्यासाठी अजिबात मागे-पुढे न बघता निर्धास्त राहा. 

असे शोधा तुमचे नाव 

 https://ceo.maharashtra.gov.in 

  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजुला दिलेल्या लिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा. 
  • नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.
  • नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.
  • विधानसभा मतदार संघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल. 

 

https://www.nvsp.in 

  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च युवर नेम इन इलेक्टोरल रोल वर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल मे आपका स्वागत है, असे वाक्य झळकेल. 
  • मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता. 
  • या माहितीची प्रिंटही काढता येते. 
  • मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे, 
  • नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. 

बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाºयाची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग