शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही-अब्दुल सत्तार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 06:23 IST

Abdul Sattar News : हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली.

उरण : बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर राणे यांनी नुकत्याच केलेल्या टिकेला राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी चोख उत्तर दिले. उरण येथील पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. करंजा मच्छीमार बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी सत्तार उरण येथे आले होते. त्यावेळी  मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करता, भाजपने गद्दारीच केली, याची जाहीरपणे कबुली रावसाहेब दानवे यांनीच दिली असल्याचे सांगत, सत्तार यांनी दानवेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिपच पत्रकारांना दाखवली. हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली. पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. त्या सेनेत आल्यास त्यांचे स्वागतच होईल. शिवसेनेशी केलेल्या गद्दारीचे भोग आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला भोगावे लागतील, असेही सत्तार यांनी सांगितले.केंद्र सरकारने राज्याला देणं असलेली ३८ हजार कोटींची रक्कम अद्यापही दिलेली नाही. त्यातच कोविडची समस्या निर्माण झाली असली, तरी विकासाचे एकही काम राज्य सरकारने थांबविलेले नाही. नैसर्गिक आपत्तीतही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तरतुदीपेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली आहे. जसजशी आर्थिक स्थिती सुधारेल, तशी त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारNarayan Raneनारायण राणे