शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला माेठा धक्का; मुकुल राॅय तृणमूलमध्ये, ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 07:48 IST

Mukul Roy : मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. 

काेलकाता : तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले मुकुल राॅय यांची अखेर घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल राॅय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. 

मुकुल राॅय यांनी ३ नाेव्हेंबर २०१७ राेजी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले हाेते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला माेठी गळती लागली हाेती. मात्र, आता वारे विरुद्ध दिशेने वाहू लागले आहेत. भाजपमध्ये गेलेले अनेक जण घरवापसीसाठी इच्छुक आहेत.

गद्दारांची घरवापसी नाही - ममता बॅनर्जीमुकुल राॅय यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ममता म्हणाल्या, राॅय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली हाेती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. निवडणुकीच्या ताेंडावर भाजपमध्ये गेलेले गद्दार असून, त्यांना पक्षात परत घेणार नसल्याचे ममतांनी स्पष्ट केले. 

यामुळे पडली ठिणगीशुभेंदू अधिकारी यांना विराेधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यांचे भाजपमध्ये प्रस्थ वाढल्यामुळे बाजूला सारल्याची भावना राॅय यांना हाेती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल