शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...नाहीतर तुमच्यावर अ‍ॅसिड टाकून जीवे मारु, नवनीत राणा यांना धमकी; राजकारणात खळबळ

By मुकेश चव्हाण | Updated: February 16, 2021 19:21 IST

नवनीत राणा यांनी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली/ मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड टाकून जिवे मारण्याची धमकी देणारं पत्र काही १३ फेब्रुवारीला आलं होतं. याप्रकरणी  नवनीत राणा यांनी दिल्लीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 

८ दिवसांत माफी मागा नाहीतर तुमच्यावर अ‍ॅसिड टाकून जीवे मारू, अशा आशयाचं एक पत्र नवनीत राणा यांना त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यू येथील घरी आलं होतं. तसेच शिवसेनेच्या लेटरहेडवरुन धमकी आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर कोणत्याही शिवसेना नेत्याचे नाव नाही. तसेच, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. परंतु या पत्रानंतर राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आणि त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAmravatiअमरावतीShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस