शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक न लढविणाऱ्या मनसेची मते कुणाच्या पारड्यात?

By अतुल कुलकर्णी | Updated: April 18, 2019 05:03 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना मिळालेली मते या वेळी कोणाच्या पारड्यात पडणार, याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईतील शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाच्या सीडीज बनवून त्या गावागावात दाखवल्या जात आहेत. हे काम पडद्यामागून काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असल्याची चर्चा आहे.राज यांच्या भूमिकेचा मुंबई, नाशिक, पुणे या भागात चांगला परिणाम होईल, असे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटते. शिवाय राज यांनी मोदी कधी, काय बोलले होते व नंतर ते कसे वागले, बोलले यातील फरक त्यांच्याच व्हिडीओ क्लीप द्वारे दाखवणे सुरु केल्यामुळे भाजप नेत्यांची बोलती बंद झाली आहे. राज यांच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत, म्हणून त्यांच्या सभांचा खर्च कोण करते, अशी टीका भाजप नेते करत आहेत, हिंमत असेल तर त्यांनी उत्तरे द्यावे असे आव्हान राष्टÑवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला दिले आहे.मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त २७.५६ टक्के मते मिळाली होती. याचा अर्थ ७२.४४ टक्के लोकांनी भाजपाला राज्यात नाकारले होते. त्याचवेळी दोन्ही काँग्रेसच्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती ३४.३२ टक्के होती, त्यामुळे आपल्याला जनतेला पाठींबा होता अशा भ्रमात भाजपने राहू नये, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकमतशी बोलताना केली.गेल्या निवडणुकीत मनसेच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती तर शिवसेनेच्या मतांमध्ये घट झाली होती. राष्टÑवादीच्या मतांमध्ये २ टक्के वाढ झाली होती. आता भाजप -शिवसेना व काँग्रेस, राष्टÑवादी एकत्र असले तरी भाजप- सेनेतील सुंदोपसुंदी अनेक ठिकाणी तीव्र झाली आहे.>आम्ही मोदी सरकार किती खोटारडे आहे हे सांगत होतोच, पण राज ठाकरे यांच्या मुखातून ते प्रभावीपणे समोर येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन होत आहे.-जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष, राष्टÑवादी>२०१४ मधील मतांची टक्ेकवारीपक्ष लोकसभा विधानसभा फरक(मे २०१४) (सप्टें. २०१४)काँग्रेस १८.२९% १८.१०% - ०.१९%राष्टÑवादी १६.१२% १७.९६% + १.८४%भाजपा २७.५६% ३१.१५% + ३.५९%शिवसेना २०.८२% १९.८०% - १.०२%मनसे १.४७% ४.१८% + २.७१%बसपा २.६३% २.३३% - ०.०३%

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019