शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं BSFकडून मतदाराला मारहाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:00 IST

लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे.

जम्मू-काश्मीरः  लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे. या दरम्यान बूथवर मतदारांना जोरदार गोंधळ घातला आहे. पोलिंग बूथवर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी भाजपाला मत देण्यास सांगितलं, असा आरोप या मतदारांनी केला आहे. तसेच आम्ही असं न केल्यामुळे त्या सुरक्षा जवानांनी मतदान करण्यापासून आम्हाला रोखलं आणि मारहाण केली. सुरक्षा जवानांच्या मारहाणीमुळे मतदार भडकले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. विशेष म्हणजे तिकडे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्या गोंधळाचा एक व्हिडीओही बनवला. तो व्हिडीओच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांनी ट्विट केला आहे.व्हिडीओ ट्विट करत महेबुबा मुफ्तींनी दावा केला आहे की, एका मतदारानं भाजपाला मत देण्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर सशस्त्र दलाचे जवान जनतेला जोरजबरदस्तीनं भाजपाला मतदान करण्यास बाध्य करत आहेत. सरकार असं करून आपल्या हतबलतेचा परिचय देतंय. राज्यातील सुरक्षा जवानांमुळे मतदार प्रभावित होत आहेत. राज्यातील सहा जागांसाठी सहा टप्प्यांत मतदान होणार आहे. आज दोन जागांसाठी मतदान सुरू असून, मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती