शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ममताच्या गुंडांनी 2 किमी पळवून हाणलं, भाजपा उमेदवाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 12:47 IST

पश्चिम बंगालमधल्या पूर्वी बर्धमान जिल्ह्यात प्रचार करणाऱ्या भाजपाच्या उमेदवारावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोलकाता- पश्चिम बंगालमधल्या पूर्वी बर्धमान जिल्ह्यात प्रचार करणाऱ्या भाजपाच्या उमेदवारावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बर्धमान जिल्ह्यातील औसग्राम स्थित मालदीपाडा गावात घडली आहे. बोलपूरमध्ये भाजपा उमेदवार रामप्रसाद दास म्हणाले, मला तृणमूलच्या गुंडांनी शेतात दोन किलोमीटरपर्यंत पळवून पळवून हाणलं. तसेच माझ्या दोन सहकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. तृणमूलचं समर्थन असलेल्या गुंडांनीही हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे.एका रिपोर्टनुसार, लाठी आणि रॉडनं काही हल्लेखोरांनी दास यांच्या कार्यक्रमादरम्यान हल्ला केला आहे. त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची कार आणि मोटारसायकलचीही जाळपोळ केली आहे. औसग्राम बोलपूर संसदीय क्षेत्राच्या अंतर्गत येतो. परंतु तृणमूल काँग्रेसनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. दास पुढे म्हणाले, 20 जणांना आमचा पाठलाग केला.मी माझ्या सुरक्षारक्षकांसह शेतातून दोन किलोमीटरपर्यंत पळालो. माझं वय 53 वर्षं आहे. तृणमूलचं समर्थन असलेल्या गुंडांनीही आमच्यावर हल्ला केला. माझ्या डोक्यावर वीट मारण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा निशाणा चुकवला. दास आणि त्यांच्या दोन माणसांना दोन तासांनंतर वाचवण्यात आलं. दास यांनी 9 तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.  

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक