शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Video : नितीन गडकरी सुषमा स्वराज यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:08 IST

राजकारणात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं, तर कधीच कोण मित्रही राहत नाही.

नवी दिल्ली- राजकारणात कधीच कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं, तर कधीच कोण मित्रही राहत नाही. बऱ्याच पक्षांमध्ये अंतर्गत कुरघोडी दिसून येतात. परंतु भाजपामधल्या सुषमा स्वराज आणि नितीन गडकरींनी अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. भाजपाच्या दिल्लीस्थित पार्टी मुख्यालयात सोमवारी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. निवडणुकीसंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी सुषमा स्वराज आणि नितीन गडकरी दिल्लीस्थित मुख्यालयात पोहोचले आहेत.याचदरम्यान दोन्ही नेत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचं युजर्सनं तोंडभरून कौतुक केलं आहे. खरं तर सोमवारी पार्टी मुख्यालयात सुषमा स्वराज पोहोचल्या, तेव्हा तिथे नितीन गडकरीही आले. गडकरी सुषमा स्वराज यांच्याजवळ आले आणि त्यांनी नतमस्तक होत त्यांना नमस्ते केले.गडकरींहून जवळपास 6 वर्षं ज्येष्ठ असलेल्या सुषमा यांनी गडकरींच्या डोक्यावर हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिले. सुषमा स्वराज यांनी गडकरींना विजयी भव असे आशीर्वाद दिल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. विशेष म्हणजे नितीन गडकरींनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सुषमा स्वराज तुमच्या आशीर्वादासाठी मी आभारी आहे, असंही नितीन गडकरी ट्विटरवरून म्हणाले आहेत. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSushma Swarajसुषमा स्वराजLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक