शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Lok Sabha Election 2019: ‘पार्थ’ही मागे फिरेल, ‘सुप्रियाताई’ही पडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 07:05 IST

चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमले नाही ते आम्ही चार वर्षात करून दाखविले आहे. त्यामुळे खोटे बोलून मते मिळणार नाहीत हे उमगल्यामुळेच शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली आहे. पहिल्यावेळीच पराभव पत्करून राजकीय कारकीर्दीची सुरूवात करता येणार नाही म्हणून ‘पार्थ’देखील मागे फिरेल. पराभव समोर दिसतानाही सुप्रियाताई सुळे लढतील. मात्र, त्याही पडतील अशी भविष्यवाणी राज्याचे महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी केली.गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल महसूलमंत्री पाटील यांच्यासह ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्याहस्ते गुरुवारी सत्कार झाला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तोपर्यंत जनतेला सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यानंतरच माणसांच्या विकासावर पैसे खर्च करता येतील.रस्तेबांधणी, मेट्रो व बुलेट ट्रेनबरोबरच अर्धवट राहिलेली धरणे पूर्ण करून कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्याबरोबरच शेतीमजुरीचा कामाचा रोजगार हमीच्या कामात समावेश करून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटील