शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- 'कमळ, कमळ'नंतर 'नमो नमो'चा जप; भाजपाचा ब्रेथलेस नेता थांबेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:34 IST

लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाबरोबरच मनोरंजनात्मक घटना पाहायला मिळत आहे. अनेक नेते स्वतःच्या भाषण देण्याच्या शैलीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अंदाजामुळेच ते नेते चर्चेत आहेत. भाजपा नेते विनित अग्रवाल शारदाही अशाच एका अंदाजामुळे चर्चेत असतात.भाजपा नेते विनित शारदा यांच्या बोलण्याची गती एवढी तीव्र आहे की, ती ऐकणाऱ्याला बुचकळ्यात टाकू शकते. विनित शारदा यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. या व्हिडीओमध्ये ते नमो, नमो असं तीव्रतेनं बोलताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कमळ, कमळ बोलतानाचाही भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गेल्या आठवड्यात मेरठमध्ये झालेल्या एका रॅलीमध्ये विनीत शारदा यांनी लोकांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन करताना 36 सेकंदांत वारंवार कमळ हा शब्द उच्चारला आहे.'कमळा'लाच मत देण्याचं आवाहन करताना या उत्साही नेत्यानं 17 सेकंदांत 27 वेळा कमळ, कमळ, कमळ, असं म्हटलं आहे. त्याला धाप लागली, पण तो थांबला नाही. या भाषणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झालीय. त्यातील नेत्याचा आविर्भाव पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सुरुवातीला 17 सेकंदांत 27 वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल शारदा यांनी शेवटच्या 18 सेकंदांतही 6 वेळा कमळ शब्द उच्चारला. कमळासमोरचं बटण इतक्यांदा दाबा की मोदी रामाच्या रूपात प्रकट झाले पाहिजेत, असं अजब आवाहनही त्यांनी केलं. ते ऐकून सगळेच चक्रावले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेही यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा