शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जंतर-मंतरवर एका विशिष्ट धर्माविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल, आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 13:59 IST

Jantar Mantar speech: रविवारी जंतर-मंतरवर काही संघटनांनी क्विट इंडिया मूव्हमेंट आणि इंग्रजांनी बनवलेले जुने कायदे परत घेण्यासाठी आंदोलन केलं होतं.

नवी दिल्ली:दिल्लीतील जंतर-मंतरवर भडकाऊ भाषण आणि घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये एफआयआर दाखल करुन व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.

सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरलहोत आहे. या व्हिडिओत काही लोक एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषण करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रविवारी जंतर-मंतरवर काही संघटनांनी क्विट इंडिया मूव्हमेंट आणि इंग्रजांनी बनवलेले जुने कायदे परत घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. यातील काही लोकांनी एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याची माहिती आहे.

'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावे एकत्र आले लोकपोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावावर एकत्र आले होते. लोकांना येकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता.  जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ पकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनु फाउंडेशनचेसे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते.

यूनायटेड भारतासाठी कार्यक्रमपोलिसांनी सांगितल्यानुसार, अश्विनी उपाध्यायने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आता याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीकडे अश्विनी उपाध्याय म्हणाले की, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषण दिल्या, त्यांचा आमच्या संघटनेची काही संबंध नाही. ते स्वतः आता पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यसाठी जात आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीJantar Mantarजंतर मंतर