शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डुप्लिकेट नेत्यांनी प्रचारात भरले रंग, स्टॅलिन, एमजीआर, जयललिता यांच्या डुप्लिकेटस् ना जास्त मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:55 IST

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट प्रचारकांनी देखील रंग भरले आहेत. नेत्यांसारखी स्टाईल करून त्यांच्यासारखी संवाद फेक करत हे डुप्लिकेट आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत फिरत आहेत. 

चेन्नई : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख नेत्यांसोबत त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट प्रचारकांनी देखील रंग भरले आहेत. नेत्यांसारखी स्टाईल करून त्यांच्यासारखी संवाद फेक करत हे डुप्लिकेट आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत फिरत आहेत. एकाच राजकीय पक्षाशी बांधील नसणाऱ्या या डुप्लिकेट व्यक्तींना निवडणुकांमध्ये रोजगारांची संधी मिळाली आहे. तर प्रमुख राजकीय नेत्यांना डुप्लिकेटमुळे काही प्रमाणात प्रचारातील व्यस्त वेळापत्रकातून थोडासा आरामदेखील मिळत आहे.तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मंगळवारी ६ एप्रिलला मतदान होत असून प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. सर्वच राजकीय पक्षांना अवघे १४ दिवस प्रचाराला मिळाल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात किंवा मतदारसंघात जाणे नेत्यांना शक्य झालेले नाही. अशावेळी त्यांना त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या डुप्लिकेट व्यक्तिरेखांची मदत झाली. तमि‌ळनाडूच्या विविध शहरांत सध्या एमजीआर, करुणानिधी, जयललिता यांचे डुप्लिकेटदेखील प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. ते प्रचारसभेत खऱ्याखुऱ्या नेत्याप्रमाणे स्टाईल करत जनतेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. रजनी मनी हा रजनीकांत यांचा डुप्लिकेट गेली २५ वर्षे डुप्लिकेट रजनीकांत म्हणून वावरत आहे. रजनीकांत यांच्यासारखे दिसणारे ५० ते ६० कलाकार ते निवडणुकीत सहभागी होतील या आशेवर होते पण ते निवडणुकीपासून लांब राहिल्याने डुप्लिकेटांचा भ्रमनिरास झाल्याचे मनी यांनी सांगितले. या कलाकारांना सर्वसाधारणपणे २००० ते ५००० रुपये असे मानधन काही तासांसाठी मिळते. कोरोनानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटात हे मानधनदेखील चांगले असल्याचे डुप्लिकेट कलाकारांनी सांगितलेे.  सध्या तामिळनाडूमध्ये स्टॅलिन, एमजीआर, जयललिता यांच्या डुप्लिकेटांना जास्त मागणी आहे. 

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू